Full Width(True/False)

Apple आणि Xiaomi ला मागे टाकत 'हा' स्मार्टफोन ब्रँड ठरला अव्वल, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: तिसर्‍या तिमाहीत जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेत लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी ने पहिले तर , दिग्गज अमेरिकन टेक कंपनी ने २०२१ च्या दुसरे स्थान पटकावले आहे. सणासुदीच्या हंगामामुळे iPhone 13 स्मार्टफोनची मागणी खूप जास्त होती . २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत एकूण ४९. ५२ दशलक्ष iPhone 13 स्मार्टफोनचे शिपमेंट झाले. पाहा डिटेल्स. वाचा: या कालावधीत विकास दर १४ होता . त्याचबरोबर या लिस्टमध्ये ला तिसरे स्थान मिळाले आहे. मार्केट रिसर्च फर्म Canalys च्या अहवालानुसार, Xiaomi ने २०२१ च्या तिसर्‍या तिमाहीत ४४ दशलक्ष युनिट्सचे शिपमेंट्स केले आणि या काळात बाजाराचा हिस्सा सुमारे १४ टक्के होता. सॅमसंगच बेस्ट: Samsung हा जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेतील सर्वात मोठा खेळाडू म्हणून समोर आला आहे. तिसऱ्या तिमाहीत सॅमसंगकडून एकूण ६.९४ दशलक्ष स्मार्टफोन युनिट्सचे शिपमेंट्स करण्यात आले. या काळात Samsung चा बाजारातील हिस्सा २१ टक्के इतका राहिला. Oppo ला ३६७ दशलक्ष स्मार्टफोन शिपमेंटसह चौथ्या स्थानावर आणि ३४.२ दशलक्ष स्मार्टफोन शिपमेंटसह पाचव्या स्थानावर Vivo ला समाधान मानावे लागले कॅनॅलिसचे मुख्य विश्लेषक बेन स्टँटन यांच्या मते, गेल्या काही तिमाहींच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीतील शिपमेंटमध्ये ९ टक्के घट झाली आहे. दुसरीकडे, Samsung बद्दल बोलायचे तर, Galaxy A Series च्या उपकरणांची विक्री कमी होती. पुरवठ्यातील कमतरता हे त्याचे कारण आहे. फोल्डेबल स्मार्टफोन सॅमसंगच्या वाढीसह टिकू शकला. सॅमसंगने ३ दशलक्ष फोल्डेबल स्मार्टफोन शिपमेंट्स केले . यामध्ये Galaxy Z Flip3, Fold3 ची तिसऱ्या तिमाहीत सर्वाधिक विक्री झाली आहे. या iPhone 13 ची मागणी खूप जास्त होती. तसेच प्री-ऑर्डर गेल्या वर्षीपेक्षा जास्त होत्या. संशोधन विश्लेषक Le Xuan Chiew यांच्या मते, रिटेल स्टोअरमधून विक्रीचा वेग वाढवण्याचा अॅपलकडून प्रयत्न करण्यात आला. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y6QzXK