Full Width(True/False)

Best Smartwatches: कमी किंमत आणि स्टायलिश लूकसह येतात ‘या’ ५ शानदार स्मार्टवॉच, पाहा किंमत

भारतीय बाजारात आता स्मार्टफोनप्रमाणेच एकापेक्षा एक शानदार स्मार्टवॉच लाँच होत आहे. स्मार्टवॉचच्या मार्केटचा देखील विस्तार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्राहकांची मागणी पाहता कंपनी देखील कमी बजेटमधील एकापेक्षा एक शानदार वॉच भारतीय बाजारात लाँच करत असून, स्मार्टवॉच सध्या फॅशन म्हणून वापरण्यासोबतच हेल्थच्या दृष्टीने देखील उपयोगी ठरत आहे. त्यामुळे ग्राहक नियमित वॉचच्या तुलनेत स्मार्टवॉच, स्मार्ट बँडला प्राधान्य देत आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टवॉचमध्ये एकापेक्षा एक शानदार हेल्थ फीचर्स मिळतात. याशिवाय अनेक वॉचमध्ये कॉलिंग फीचर देखील मिळते. तुम्ही जर नवीन वॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात Fire Boltt INVINCIBLE, FoxFit Pulse, Maxima Max Pro X6, FoxFit Amaze Pro आणि Noise ColorFit Brio हे चांगले पर्याय मिळतील. या वॉचच्या किंमती आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Fire Boltt INVINCIBLE
Fire Boltt INVINCIBLE

या वॉचमध्ये १.३९ इंच AMOLED डिस्प्ले दिला आहे. यात १०० इनबिल्ट वॉच फेस दिले आहेत. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग फीचर दिले असून, याद्वारे कॉल रिसिव्ह करू शकता. यामध्ये ७ दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो. तसेच, ८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले असून, यामध्ये २०० पेक्षा जास्त कॉन्टॅक्ट नंबर आणि १७०० पेक्षा गाणे सेव्ह करू शकता. वॉचमध्ये १०० स्पोर्ट्स मोड्स, हार्ट रेट मॉनिटर, SpO2 मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, ब्लड प्रेशर मॉनिटर, स्टेप काउंटर दिले आहेत. या शानदार स्मार्टवॉचची किंमत ७,९९९ रुपये आहे.

FoxFit Pulse
FoxFit Pulse

FoxFit Pulse मध्ये हाय डेफिनेशन स्क्रीन दिली असून, स्क्रीन क्लिअरिटी देखील चांगली आहे. फोनच्या कॅमेऱ्याला तुम्ही वॉचद्वारे कंट्रोल करू शकता. वॉचद्वारे फोटो काढू शकता. वॉचद्वारे २४ तास हार्ट रेट मॉनिटरिंग, ब्लड प्रेशर स्कॅनिंग आणि ऑक्सिजन लेव्हलची माहिती मिळते. वॉचमध्ये ब्रेथ टेकिंगचे देखील फीचर दिले आहे. स्मार्टवॉचची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १५ दिवस टिकते. वॉटर आणि डस्टरप्रूफरसाठी वॉचला आयपी६८ टेक्नोलॉजी दिली असून, या वॉचची किंमत ४,२४९ रुपये आहे.

Maxima Max Pro X6
Maxima Max Pro X6

या वॉचमध्ये १.७ इंच मोठा डिस्प्ले दिला असून, यात सुपर ब्राइट एचडी स्क्रीन आहे. या वॉचमध्ये ब्लूटूथ फीचर दिले आहे, याद्वारे तुम्ही कॉल रिसिव्ह करू शकता. कॉलिंगसाठी यात इनबिल्ट माइक आणि स्पीकर दिला आहे. वॉचची बॅटरी फुल चार्जमध्ये १० दिवस टिकते. तर कॉलिंग फीचर सुरू ठेवल्यास बॅटरी ३ दिवस टिकते. हेल्थ मॉनिटरसाठी देखील यात अनेक शानदार फीचर्स दिले आहेत. वॉचद्वारे स्लिपिंग पॅटर्न, हार्ट रेट आणि ऑक्सिजन लेव्हल तपासू शकता. वॉचला तुम्ही ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

FoxFit Amaze Pro
FoxFit Amaze Pro

FoxFit Amaze Pro १.४ डायलसह येणाऱ्या या वॉचमध्ये २.५जी कर्व स्क्रीन दिली आहे. या वॉचची स्क्रीन क्वालिटी आणि रिझॉल्यूशन देखील चांगले आहे. वॉचद्वारे इनकमिंग कॉल्स, मेसेज आणि इतर सोशल मीडिया अपडेट मिळेल. वॉचमध्ये ब्लड प्रेशर, ऑक्सिजन लेव्हल, हार्ट रेट मॉनिटर सारखे हेल्थ फीचर्स देखील मिळतात. यात स्लीप ट्रॅकिंग फीचर्स देखील मिळते. यामध्ये १० पेक्षा अधिक स्पोर्ट मोड दिले आहे. ही स्मार्टवॉच ३,६९९ रुपयात उपलब्ध आहे.

Noise ColorFit Brio
Noise ColorFit Brio

५० स्पोर्ट्स मोड्ससह येणाऱ्या या वॉचमध्ये १.५२ इंच IPS LCD डिस्प्ले दिला असून, यात DND मोड आणि क्विक रिप्लाय फीचर दिले आहे. ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यासाठी यात SpO२ मॉनिटर, २४X७ हार्ट रेट मॉनिटरसह अनेक फीचर्स मिळतात. यात फाइंड फोन, ड्रिकिंग वॉटर रिमाइंडर, कॅमेरा कंट्रोल, गुगल फिट सारखे फीचर्स मिळतात. वॉचची बॅटरी १० दिवस टिकते. या स्मार्टवॉचची किंमत २,९९९ रुपये आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30xhJHT