नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना पे बॅलेन्स स्वरुपात ४० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये पाच प्रश्न विचारले जातात. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर हे प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या अँड्राइड आणि आयओएस मोबाइल अॅपद्वारे सहभागी होता येईल. क्विजला रात्री १२ वाजता सुरुवात होते व पुढील २४ तासात यात भाग घेऊ शकता. लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. दरवर्षी ५ नोव्हेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या जागतिक त्सुनामी जागरूकता दिनाचा विचार सर्वात प्रथम कोणत्या देशाने मांडला? उत्तर – जपान २. कोणता संघ गटातील शेवटच्या सामन्यात आयर्लंडचा पराभव करत पहिल्यांदाच टी२० वर्ल्ड कपच्या सुपर १२ मध्ये पात्र ठरला ? उत्तर – नामिबिया ३. फ्रँक हरबर्टने १९६५ साली लिहिलेल्या कादंबरीवरील आधारित यापैकी कोणता सायन्स फिक्शन चित्रपट आहे? उत्तर – Dune ४. या डिव्हाइसमध्ये सर्वात प्रथम कोणत्या खेळण्याची जाहिरात करण्यात आली? उत्तर - Mr. Potato Head ५. या पेयाचा उगम कोणत्या देशात झाला आहे, असे मानले जाते? उत्तर – चीन वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HxXefl