नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. आजच्या क्विजमध्ये सहभागी होऊन यूजर्सला १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. क्विजमध्ये जिंकण्यासाठी यूजर्सला पाच सोप्या जनरल नॉलेजवर आधारित प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. वाचा: क्विजद्वारे यूजर्सला स्वरुपात १० हजार रुपये जिंकता येतील. याद्वारे बिल्स, रिचार्ज आणि शॉपिंग करता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून विजेत्याची निवड केली जाते. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. तुम्ही च्या माध्यमातून या क्विजमध्ये भाग घेऊ शकता. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न १. 2 नोव्हेंबर हा दिवस कोणत्या गटाच्या लोकांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी शिक्षामुक्ती समाप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो? उत्तर - पत्रकार २. केंद्र सरकारने भारतीय हवाई दलातील अधिकाऱ्याला कोणत्या व्हायरसची लागण झाल्याने एक टीम उत्तर प्रदेशला पाठवली ? उत्तर – झिका व्हायरस ३. दुबई येथे झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताचा पराभव केला, या वेळी सामनावीर कोण ठरला? उत्तर – शाहीन शाह अफ्रिदी ४. या व्यक्तीने स्थापन केलेल्या कंपनीने रिलीज केलेला पहिला अॅनिमेटेड चित्रपट कोणता ? उत्तर - Snow White and the Seven Dwarfs ५. दरडोई उत्पन्नानुसार हा पदार्थ सर्वात जास्त कोणत्या देशात खाल्ला जातो? उत्तर - स्विर्झलँड वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30xI5tC