नवी दिल्ली : अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये पाच प्रश्न विचारले जातात व यूजर्सला बक्षीस जिंकण्यासाठी या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. वाचा: यूजर्स क्विजमध्ये च्या अँड्राइड आणि आयओएस मोबाइल अॅपच्या माध्यमातून भाग घेऊ शकतात. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व यूजर्स पुढील २४ तासात कधीही यात सहभागी होऊ शकतील. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्वजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. भारताकडून ऑस्करसाठी नामांकन असलेला Koozhangal हा कोणत्या भाषेतील चित्रपट आहे? उत्तर – तमिळ २. काही दिवसांपूर्वी WWE चा Crown Jewel हा इव्हेंट कोणत्या शहरात पार पडला? उत्तर - Riyadh ३. अणूच्या संरचेनपासून ग्रहमालिकेपर्यंतच्या भौतिक रचनांमध्ये येणारे चढ-उतार आणि अव्यवस्था यांच्या परस्परसंबंधांच्या शोधासाठी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला? उत्तर - Giorgio Parisi ४. हे फळ मूळ कोणत्या खंडातील आहे? उत्तर – दक्षिण अमेरिका ५. हा प्रसिद्ध किल्ला कोणता? उत्तर - गोलकोंडा किल्ला वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l3zs1l