नवी दिल्ली : ई-कॉर्मस साइट फ्लिपकार्टने आता मार्केटमध्ये एंट्री केली आहे. फ्लिपकार्टने Health+ सर्व्हिस लाँच केली आहे. याद्वारे घरोघर पोहचवली जातील. फ्लिपकार्टने Health+ साठी कोलकाताची कंपनी ला खरेदी केले आहे. फ्लिपकार्टने या डीलच्या रक्कमेचा खुलासा केलेला नाही. वाचा: ऑनलाइन मेडिसिन डिलीविरी मार्केटमध्ये Health+ आता 1mg, Apollo247,Netmeds, Medlife आणि PharmEasy ला टक्कर देईल. SastaSundar.com चे मुख्यालय कोलकातामध्ये असून, औषधांच्या डिलिव्हरीसाठी कंपनी आधीपासूनच जवळपास ४९० फार्मेसी कंपन्यांशी भागीदारी केली आहे. यात जपानची कंपनी Mitsubishi आणि Rohto Pharmaceuticals गुंतवणूक केली आहे. ने म्हटले आहे की, Health+ सर्व्हिसद्वारे भारतीय ग्राहकांना औषधं स्वस्तात उपलब्ध केली जातील. तसेच, लवकरच ई-डायग्नोस्टिक आणि ई-कंसल्टेशनची सुविधा सुरू केली जाईल. हेल्थप्लसच्या लाँचिंगवर फ्लिपकार्टचे सिनियर वॉइस प्रेसिडेंट आणि कॉर्पोरेट डेव्हलपमेंटचे प्रमुख रवि अय्यर म्हणाले की, आम्ही SastaSundar.com मध्ये गुंतवणूक करत हेल्थकेअर मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्साहित आहोत. एक अशी कंपनी ज्याद्वारे आपल्या उत्पादन आणि तंत्रज्ञानाद्वारे लाखो ग्राहकांसाठी स्वतःला एका विश्वासू भागीदारी म्हणून सिद्ध केले आहे. दरम्यान, Amazon ने याच वर्षी ऑगस्टमध्ये Amazon Pharmacy ची सुरुवात केली होती. टाटाने देखील ऑनलाइन फार्मेसी 1mg ला खरेदी केले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kQjmHZ