Full Width(True/False)

Jio आणि Airtel ला मिळेल जोरदार टक्कर, BSNLचे हे आहेत स्वस्त अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय स्पीड डेटा प्लान

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडून अनेक शानदार ब्रॉडबँड प्लान आणले गेले आहेत. हा ब्रॉडबँड प्लान Jio आणि Airtel च्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. सोबत या प्लानमध्ये हाय स्पीड इंटरनेट डेटा शिवाय, फ्री अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाता आहे. काही प्लानमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जात आहे. १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील बीएसएनएलचे ब्रॉडबँड प्लान संबंधी जाणून घ्या. BSNLचा २९९ रुपयाचा प्लान BSNL च्या २९९ रुपयाच्या ब्रॉडबँड प्लानमध्ये १०० जीबी डेटा दिला जातो. याची जास्तीत जास्त स्पीड १० Mbps आहे. ग्राहकांना १०० जीबी डेटा संपल्यानंतर ही स्पीड 2Mbps होते. BSNL च्या ब्रॉडबँड प्लानला फक्त ६ महिन्यानंतर ३९९ रुपयाच्या बीएसएनएल ब्रॉडबँड प्लामध्ये बदलण्याचा ऑप्शन दिला जात आहे. याप्रमाणे ३९९ रुपयाचा प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री लँडलाइन कनेक्शनची सुविधा मिळते. या ब्रॉडबँड प्लानमध्ये अनेक ओटीटी अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन ऑफर केला जातो. BSNLचा ३९९ रुपयाचा प्लान बीएसएनएलच्या या ब्रॉडबँड प्लानमध्ये २०० जीबी डेटा ऑफर केला जातो. हा प्लान जास्तीत जास्त १० Mbps स्पीड सोबत येतो. तर २०० जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन २ Mbps होते. या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत फ्री लँडलाइन कनेक्शन सुद्धा दिले जात आहे. BSNL चा ५५५ रुपयाच प्लान BSNL च्या या ब्रॉडबँड प्लामध्ये 500GB डेटा दिला जात आहे. याची टॉप स्पीड 10Mbps स्पीड आहे. 500GB डेटा लिमिट नंतर इंटरनेट स्पीड कमी होवून 2Mbps राहते. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग सोबत येतो. BSNL चा ७७९ रुपयाचा प्लान BSNL च्या या प्लान मध्ये 779GB डेटा दिला जात आहे. याची टॉप स्पीड 10Mbps आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर इंटरनेट स्पीड कमी होवून 2Mbps होते. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. हा प्लान Disney Plus Hotstar च्या फ्री सब्सक्रिप्शन सोबत येतो. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BArORu