Full Width(True/False)

Upcoming Mobiles: डिसेंबर महिन्यात हे शानदार स्मार्टफोन्स करतील एन्ट्री, फीचर्स एकापेक्षा एक

डिसेंबर महिन्यात स्मार्टफोन युजर्सना खरेदीसाठी इतरही काही भन्नाट पर्याय मिळण्याची शक्यता आहे. या Smartphones मध्ये मजबूत कॅमेरा आणि बॅटरीसह उच्च प्रोसेसर आणि अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे फोन तुम्ही तुमच्या बजेटनुसार खरेदी करू शकता.जर तुम्हालाही नवीन स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल, तर आज या लेखात आम्ही तुम्हाला त्या स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत जे पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये लाँच होऊ शकतात. या यादीमध्ये Xiaomi 12, OnePlus 9RT, Moto G200, Moto G51 5G आणि Micromax In Note 1 Pro सारख्या स्मार्टफोनची नावे आहेत. या सर्वच स्मार्टफोनमध्ये मॉडर्न आणि लेटेस्ट फीचर्स देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घ्या या लिस्टमधील प्रत्येक स्मार्टफोनबद्दल सविस्तर आणि ठरवा तुम्हाला यातील कोणता स्मार्टफोन खरेदी करायला आवडेल तर.

MicroMax In Note 1 Pro
MicroMax In Note 1 Pro

Micromax In Note 1 Pro हा मायक्रोमॅक्स मोबाईल फोन पुढील महिन्यात बाजारात दाखल होणार आहे. लीकनुसार, Micromax In Note 1 Pro मध्ये MediaTek Helio G90 प्रोसेसर दिला जाईल. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये ४ GB रॅम दिली जाईल. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन Android 10 वर काम करेल.Micromax In Note 1 Pro मध्ये युजर्सना आवडतील अशी अनेक मॉडर्न फीचर्स देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Moto G51 5G 1
Moto G51 5G 1

Motorola डिसेंबर २०२१ मध्ये भारतात Moto G51 5G लाँच करेल. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर, फोन मध्ये Snapdragon 480+ प्रोसेसर दिला जाईल. याशिवाय हा स्मार्टफोन Zee स्मार्टफोन लाइनअपमध्ये येणारा पहिला 5G स्मार्टफोन असेल, ज्याची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असेल. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट दिला जाईल. डिस्प्लेबद्दल सांगायचे तर या स्मार्टफोनमध्ये ६.८ -इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये ५०-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल.

Moto G200
Moto G200

पुढील महिन्यात भारतात लाँच होणार्‍या स्मार्टफोनपैकी एका स्मार्टफोनचे नाव Moto G200 असू शकते. Moto G200 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 888 प्लस दिला जाईल. अलीकडेच Moto G200 ने UK मध्ये प्रवेश केला आहे. इतर काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर, फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा दिला जाईल. बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी दिली जाईल, जी ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Oneplus 9RT
Oneplus 9RT

हा आगामी OnePlus मोबाईल नुकताच चीनी बाजारात लाँच करण्यात आला आहे. असे सांगितले जात आहे की, हा स्मार्टफोन डिसेंबरमध्ये भारतीय बाजारात देखील दाखल होऊ शकतो. फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर OnePlus RT 5G मध्ये Snapdragon 888 प्रोसेसर दिला जाईल. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये ६५ W फास्ट चार्जिंग देण्यात येईल. तसेच, OnePlus 9RT या स्मार्टफोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि ५० -मेगापिक्सेल Sony IMX766 प्रायमरी कॅमेरा दिला जाईल.

xiaomi 12
xiaomi 12

लाँच डेट बद्दल बोलायचे झाले तर Xiaomi 12 ची अंदाजे लाँच तारीख १२ डिसेंबर सांगण्यात येत आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केला जाईल आणि पुढील वर्षी हा स्मार्टफोन जागतिक स्तरावर लाँच केला जाईल. लीकनुसार या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC प्रोसेसर दिला जाईल. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनमध्ये ५०-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. त्याच वेळी, या स्मार्टफोनमध्ये १०० W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल. युजर्स या फोनची आतुरने वाट पाहत आहेत.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3E8lEdm