Full Width(True/False)

Bigg Boss Marathi 3 grand finale: कोण होणार तिसऱ्या पर्वाचा 'बिग बॉस'? उत्सुकता शिगेला

मुंबईः छोट्या पडद्यावरून घरारात पोहोचलेला आणि रसिकांची मनं जिंकणारा बिग बॉस मराठीचा विजेता कोण ठरणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी सात वाजता बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. महाअंतिम सोहळ्याच्या जय्यत तयारीला देखील सुरूवात झाली आहे. वाचा या सोहळ्याचे सर्व अपडेट्स... -टॉप ५ स्पर्धकांचा जबरदस्त डान्स -मांजरेकरांनी दाखवली बिग बॉसच्या ट्रॉफीची दाखवली झलक -महेश मांजरेकरांच्या स्टाइलमध्ये सोहळ्याला सुरुवात
  • कसा होता जय दुधाणेचा या पर्वातील प्रवास..?
अंतिम फेरीतील स्पर्धक , , , विकास पाटिल आणि उत्कर्ष शिंदे यांचे खास डान्स पाहायला मिळणार आहेत.तर या स्पर्धेतून बाहेर गेलेले स्पर्धकांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sARIUo