Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज ३० डिसेंबर २०२१: तब्बल ३० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या या ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्यांना तब्बल ३० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यासाठी तुम्हाला केवळ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील. वाचा: बक्षीस जिंकण्यासाठी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजमध्ये केवळ च्या माध्यमातून सहभागी होता येईल. क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल ३१ डिसेंबरला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न १. आदिल तेलीने फक्त 8 दिवसात कुठून कुठपर्यंत सायकल चालवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? उत्तर – काश्मिर ते कन्याकुमारी २. २०२१ मध्ये Devon Conway ने पदार्पणातच दुहेरी शतक ठोकत इंग्लंडमध्ये पदार्पणात सर्वाधिक धावांचा कोणाचा विक्रम मोडला? उत्तर - KS Ranjitsinhji ३. तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार असलेल्या कोणत्या देशाने २०६० पर्यंत 'zero-net emission' लक्ष्य गाठणार असल्याचे म्हटले आहे? उत्तर – सौदी अरेबिया ४. या खेळातील एक हाफ किती मिनिटांचा असतो? उत्तर – ४५ ५. या दुर्देवी जहाजाचा शेवटचा टप्पा Pier 59 हा कोणत्या शहरात निर्धारित होता? उत्तर – न्यू यॉर्क वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3eCuBjP