Full Width(True/False)

Facebook: फेसबुकवर कोण लपून-छपून पाहत आहे तुमचे प्रोफाइल? या भन्नाट ट्रिकने मिळेल यूजरची माहिती

नवी दिल्ली : जगातील सर्वात लोकप्रिय प्लॅटफॉर्म पैकी एक आहे. बहुतांश लोक मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग, ऑनलाइन गेम आणि व्हिडिओ पाहण्यासाठी याच प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. एखादी व्यक्ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरते की नाही हे देखील बहुतांश लोक फेसबुकच्या माध्यमातूनच शोधतात. वाचा: फेसबुकवर एकमेकांचे प्रोफाइल फोटो पाहणे नियमित झाले आहे. मात्र, तुम्हाला तुमचे फेसबुकवरील प्रोफाइल कोणी पाहिले आहे, हे जाणून घ्यायचे असल्यास यासाठी सोपी ट्रिक वापरावी लागेल. या ट्रिकद्वारे तुमचा प्रोफाइल कोणी पाहिला हे त्वरित समजेल. असे तपासा तुमचा कोणी पाहिला?
  • तुमचे Facebook अकाउंट कॉम्प्यूटर अथवा लॅपटॉपवर ओपन करा.
  • त्यानंतर स्क्रीनवर फेसबुक पेज ओपन करा.
  • आता माउसने राइट क्लिक करा.
  • आता तुम्हाला व्ह्यू पेज सोर्सचा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
  • सोर्स पेज ओपन झाल्यानंतर CTRL+F दाबा
  • आता सर्च बॉक्स ओपन होईल, त्यात BUDDY_ID एंटर करा.
  • आता BUDDY_ID च्या पुढे १५ आकडी आयडी दिसेल, तो कॉपी करा.
  • पुढे Facebook.com/15-digit ID लिहून एंटर करा.
  • आता त्या यूजरचा आयडी ओपन होईल, ज्याने तुमचे फेसबुक प्रोफाइल पाहिले आहे.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3y6btE0