नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट वर सध्या सुरू आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टवरून अनेक स्मार्टफोन्सला डिस्काउंटसह खरेदी करू शकता. हा सेल ३१ डिसेंबरपर्यंत चालेल. सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मिळणाऱ्या टॉप डील्सची माहिती देत आहोत, जेणेकरून तुम्हाला फोन खरेदी करताना मदत होईल. वाचा: Apple 64GB व्हेरिएंटला या सेलमध्ये फक्त ४१,१९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. फोनचे १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट क्रमशः ५५,१९९ रुपये आणि ६५,१९९ रुपयात खरेदी करता येईल. Realme GT Neo 2 ला फ्लिपकार्टवर ३१,९९९ रुपयात उपलब्ध करण्यात आले आहे. ही फोनच्या १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत आहे. फोनचे २५६ जीबी मॉडेल ३५,९९९ रुपयात उपलब्ध आहे. याशिवाय ग्राहकांना डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ४ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. 6GB ला फ्लिपकार्टवरून १८,१९९ रुपयात खरेदी करू शकता. हा फोन सध्या आउट ऑफ स्टॉक आहे. मात्र, लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याच्या ८ जीबी व्हेरिएंटला २०,९९९ रुपयात खरेदी करता येईल. याशिवाय सेलमध्ये इतर स्मार्टफोन्सवर देखील डिस्काउंट उपलब्ध आहे. तुम्ही सेलमध्ये Realme C21Y, Samsung F12, Apple iPhone 12, Vivo X70 Pro, Oppo Reno6 5G आणि इतर फोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z6wOxv