नवी दिल्ली : पाठवण्यासाठी प्रामुख्याने चा वापर केला जातो. अनेकदा असे होते की Inbox मध्ये असंख्य अनावश्यक ईमेल जमा होतात व त्यांना आपण डिलीट करतो. अशा वेळेस काही महत्त्वाचे ईमेल्स देखील डिलीट होतात. मात्र, एकदा महत्त्वाचा ईमेल डिलीट झाल्यास काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही सहज सोप्या स्टेप्स वापरून डिलीट झालेल्या ईमेलला रिकव्हर करू शकता. वाचा: Laptop/Computer यूजर्स असे रिकव्हर करू शकतात डिलीट झालेले Emails
- डिलीट झालेले ईमेल रिकव्हर करण्यासाठी कॉम्प्युटर/लॅपटॉपवर ओपन करा.
- त्यानंतर लेफ्ट कॉर्नरवर क्लिक करून खाली स्क्रॉल करा.
- येथे तुम्हाला Trash पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला डिलीट केले सर्व ईमेल्स दिसतील.
- त्यानंतर मूव्ह टू चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून इनबॉक्सवर टॅप करा.
- आता डिलीट झालेले ईमेल रिकव्हर होतील.
- सर्वात प्रथम Gmail ओपन करा.
- आता डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूवर टॅप करा.
- त्यानंतर Trash पर्यायावर क्लिक करा.
- येथे डिलीट झालेले सर्व ईमेल्स दिसतील.
- आता डिलीट झालेल्या ईमेलवर क्लिक करून मेन्यूवर टॅप करा.
- आता स्क्रीनवर एक पॉप अप येईल. त्यातील मूव्ह ऑप्शनवर टॅप करा.
- पुढे इनबॉक्सवर क्लिक करा.
- हे केल्यानंतर सर्व डिलीट झालेले मेल रिकव्हर होतील.
- सर्वात प्रथम जीमेल ओपन करा.
- आता डाव्या बाजूला असलेल्या मेन्यूवर टॅप करा.
- त्यानंतर ट्रॅश पर्यायावर क्लिक करा.
- आता जे ईमेल रिकव्हर करायचे आहेत, त्यावर क्लिक करा.
- पुढे उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट मेन्यूव्र क्लिक करा. त्यानंत मूव्ह सेक्शनमध्ये जाऊन इनबॉक्सवर टॅप करा.
- हे केल्यानंतर डिलीट झालेले ईमेल रिकव्हर होतील.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ioo9un