नवी दिल्लीः Omicron देशात वेगाने वाढत आहे. त्यामुळे आपल्या घरात काही मेडिकल गॅझेट्स असणे गरजेचे आहे. तुम्ही या डिव्हाइसला ऑनलाइन वरून खरेदी करू शकता. तसेच आपल्या घरात ठेवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही गॅझेट्स संबंधी माहिती देत आहोत. जे करोना काळात तुमच्या मदतीसाठी उपयोगी पडतील. जाणून घ्या डिटेल्स. Pulse Oximeter करोना काळात Pulse Oximeter खूपच आवश्यक आहे. यावरून तुम्ही ब्लड ऑक्सिजन लेवल चेक करू शकता. ब्लड ऑक्सिजन कमी असल्यास तत्काळ डॉक्टरशी संपर्क करू शकता. या डिव्हाइसची किंमत फक्त ५०० रुपयांपासून सुरू होते. Contactless thermometer Contactless किंवा आयआर थर्मामीटर विना बॉडीचे फिजिकल टच सुद्धा टेंपरेचर मोजता येते. याला तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. याची किंमत १ हजार रुपये पर्यंत आहे. Covid-19 Rapid Antigen सेल्फ टेस्ट किट Covid-19 Rapid Antigen सेल्फ टेस्ट किट गॅझेट नाही. परंतु, याला घरात ठेवणे खूपच गरजेचे आहे. याने यूजर स्वतः रॅपिड एंटिजेन करू शकतात. याला तुम्ही २५० रुपये ते ३०० रुपयादरम्यान खरेदी करू शकतात. Nebulizer मशीन या मशीनने लंग्समध्ये थेट ऑक्सिजन पोहोचवले जाऊ शकते. या डिव्हाइसला ऑनलाइनवरून १ हजार ते १५०० रुपयात खरेदी करता येते. UV Sterilizer याला तुम्ही गॅझेट्स आणि दुसऱ्या डिव्हाइसला इंफेक्शन आणि किटाणू पासून फ्री ठेऊ शकता. हे वेगवेगळ्या साईट आणि स्टोर्सवर उपलब्ध आहे. तुम्ही स्टीक, बॉक्स किंवा ओटीजी सारख्या डिझाइनचे UV Sterilizer खरेदी करू शकता. याची किंमत १ हजार रुपयांपासून सुरू होते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FIA98x