Full Width(True/False)

Refurbished Phone: निम्म्या किंमतीत मिळतायत iPhone सह ‘हे’ टॉप-१० स्मार्टफोन, पाहा लिस्ट

नवी दिल्ली : तुमचे बजेट कमी आहे व चांगला खरेदी करण्याचा विचार करत असाल तर प्लिपकार्टच्या refurbished स्टोरला भेट द्यायला हवी. Paytm Mall वर देखील रिफर्बिश्ड स्मार्टफोन उपलब्ध आहे. येथून तुम्ही Poco X3, , आणि सह अनेक शानदार निम्म्या किंमतीत खरेदी करू शकता. वाचा: Refurbished स्मार्टफोन काय असतात? Refurbished स्मार्टफोन दोन प्रकारचे असतात. यातील एक जुने फोन्स असतात, ज्यांचा वापर केल्यानंतर पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. तर काही नवीन स्मार्टफोन असतात, ज्यात मॅन्यूफॅक्चरिंग दरम्यान काही त्रुटी असतात. अशा डिव्हाइसला दुरुस्त करून पुन्हा विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. हे फोन सर्टिफाइड असतात व यावर वॉरंटी देखील मिळते. स्वस्तात उपलब्ध असलेले Refurbished स्मार्टफोन
  • iPhone 11 (४ जीबी आणि १२८ जीबी – ३९,९९९ रुपये)
  • Realme 7 (६ जीबी आणि ६४ जीबी – ११,९९९ रुपये)
  • 7 (२ जीबी आणि १२८ जीबी - १४,९९९ रुपये)
  • Xiaomi Redmi 5A (२ जीबी आणि १६ जीबी – ३,५९९ रुपये)
  • Samsung Galaxy M31 (६ जीबी आणि १२८ जीबी – १०,९९९ रुपये)
  • Nokia 6.1 Plus (४ जीबी आणि ६४ जीबी – ६,१९९ रुपये)
  • Poco F1 (६ जीबी आणि १२८ जीबी – १०,९९९ रुपये)
  • Samsung Galaxy A51 ( ६ जीबी आणि १२८ जीबी -१३,८९० रुपये)
  • Samsung Galaxy M30s ( ६ जीबी आणि १२८ जीबी – १०,४९९ रुपये)
  • Poco X3 (१२८ जीबी स्टोरेज – १४,१९९ रुपये)
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dh7xXm