Full Width(True/False)

Laptop Tips : आता वर्क फ्रॉम होम करतांना लॅपटॉपच्या स्पीडची समस्या येणार नाही, पाहा या भन्नाट टिप्स

ऑफिसच्या कामापासून ते कॉलेजच्या प्रोजेक्टपर्यंत अनेक कामासाठी लॅपटॉपचा उपयोग होतो. मात्र, अनेकदा लॅपटॉप आपोआपच हँग होतो व यामुळे डेटा देखील सेव्ह करता येत नाही. अशा स्थितीमध्ये लॅपटॉपला पुन्हा रिस्टार्ट करावे लागते. जर तुम्ही पुन्हा एकदा कोविड-१९ मुळे वर्क फ्रॉम होम करत असाल तर सतत लॅपटॉप आणि कम्प्युटरवर काम करून तुमच्या लॅपटॉपचा वेग कमी झाला असेल. ज्यामुळे तुम्हाला ऑफिसचे काम करण्यात अडचणी येत असतील. पण, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण. आज आम्ही तुम्हाला अशाच काही भन्नाट टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा स्पीड खूप वाढवू शकता. जर लॅपटॉपमध्ये खूप प्रॉब्लेम असला तर मात्र तुम्हाला लॅपटॉप दुरुस्त करावा लागेल, पण जर स्पीडची समस्या असेल तर आमच्या टिप्स तुम्हाला नक्कीच कामी येतील.

Delete Heavy Files
Delete Heavy Files

हेवी फाइल्स लॅपटॉपमध्ये ठेवू नका: अनेकांना लॅपटॉपमध्येहेवी फाईल्स जमा करून ठेवायची वाईट सवय असते. तुमच्या लॅपटॉपमध्ये जड फाइल्स असतील तर तुम्ही त्या ताबडतोब डिलीट कराव्यात कारण या फाइल्समुळे तुमचा लॅपटॉप स्लो होतो. लॅपटॉपमधील जड फाइल्स डिलीट केल्याने यामुळे लॅपटॉपचा वेग वाढण्यास मदत मिळते.

अँटीव्हायरस डाउनलोड करू नका:

जर तुमच्या लॅपटॉपची रॅम कमी असेल तर तुम्ही त्यात अँटीव्हायरस डाऊनलोड करू नये, यामुळे लॅपटॉपचा वेग खूप कमी होतो. तुमच्या लॅपटॉपची रॅम कमी असेल तर त्याला अँटीव्हायरसची गरज भासणार नाही.

RAM
RAM

रॅम वाढवा: जर तुमच्या स्मार्टफोनमधील रॅम कमी झाली असेल तर तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा स्पीड वाढवून वाढवू शकता. ही एक अतिशय अचूक पद्धत आहे जी नेहमी काम करते आणि यामुळे तुमच्या लॅपटॉपचा वेग खूप वेगवान होतो. तुमच्याही लॅपटॉपमध्ये रॅम कमी असेल आणि तुम्हाला या समस्येपासून कायमची सुटका हवी असेल, तर कायमस्वरूपी उपाय म्हणून लॅपटॉपची रॅम नक्कीच वाढवा आणि तुमचे ऑफिसचे काम सुपरफास्ट स्पीडमध्ये करा.

Delete Unnecessary Software
Delete Unnecessary Software

आवश्यक नसलेले सॉफ्टवेअर डिलिट करा: जर तुमचा PC किंवा Laptop स्लो झाला असेल किंवा हँग झाला असेल तर सर्वप्रथम, तुमच्या डिव्हाइसवरून सॉफ्टवेअर डिलीट करा, जे तुमच्या कामाचे नाही.असे केल्याने संगणक आणि लॅपटॉप वेगाने काम करतील आणि आपले डिव्हाइस कधीही हँग होणार नाही. सॉफ्टवेअर हटवण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा. सॉफ्टवेअर हटवण्यासाठी, संगणक आणि लॅपटॉपच्या नियंत्रण पॅनेलवर जाऊन प्रोग्राम अनइन्स्टॉल करा पर्यायावर क्लिक करा यानंतर, येथून ते सॉफ्टवेअर हटवा, जे तुमच्या विशेष कामाचे नाही.

Clear Cache
Clear Cache

कॅशे क्लियर करा: जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा कॅशे वेळो-वेळी डिलीट करत असाल तर ते चांगल्या गतीने काम करते. पण, बरेचदा असे घडते जेव्हा कॅशे लॅपटॉपमध्ये जमा होत राहते आणि त्यामुळे लॅपटॉप स्लो होतो. जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपची कॅशे अजून क्लियर केले नसेल, तर लगेच करा. लॅपटॉपची कॅशे क्लियर केल्याने त्याचा वेग वाढेल.

डिव्हाइस अपडेट न होणे

: अनेकदा डिव्हाइस पूर्णपणे अपडेट न झाल्याने वारंवार हँग होत असल्याची समस्या जाणवते. त्यामुळे लॅपटॉपची स्पीड कमी होते. म्हणूनच, लॅपटॉपला वेळोवेळी अपडेट करणे गरजेचे आहे. अपडेट केल्याने सिस्टममध्ये नवीन फीचर्स आणि फंक्शन जोडले जातात. त्यामुळे सिस्टमची प्रोसेसिंग स्पीड वाढते.

Heavy Games
Heavy Games

फार गेम्स खेळू नका: जर तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर हेवी गेम्स डाउनलोड करून ते खेळत असाल तर असे करू नका कारण अधिकृत लॅपटॉपमध्ये आधीच खूप अॅप्स आणि फोल्डर्स असतात. त्यामुळे त्यावर खूप दबाव असतो, त्यामुळे जर तुम्ही त्यात गेम डाउनलोड केले नाही. तर, मग त्याचा वेग वाढेल आणि तुम्हाला लॅपटॉप वापरतांना स्पीडची समस्या येणार नाही. जर तुम्हाला गेम खेळायचे असतील तर काही ऑनलाइन गेम वापरून पाहता येतील.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qgtlK6