नवी दिल्ली : हँडसेट निर्माता कंपनी ने काही दिवसांपूर्वीच भारतीय ग्राहकांसाठी आपला पहिला 5G लाँच केला होता. आता कंपनी स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफर देत आहे. या ऑफरमुळे ग्राहक फोनला मोफत खरेदी करू शकतील. या ऑफर आणि फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Lava Agni 5G वरील ऑफर्स Lava Agni ला एक्सचेंज ऑफरसह मोफत खरेदी करण्याची संधी आहे. स्मार्टफोनला एक्सचेंज केल्यास कोणतेही अतिरिक्त पैसे न देता हा फोन तुमचा होईल. रियलमी ८एस च्या ५ जीबी आणि ८ जीबी दोन्ही व्हेरिएंट्सवर ही एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. Lava Agni 5G चे स्पेसिफिकेशन्स Lava Agni 5G स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.७८ इंच फुल-एचडी+ आयपीएस एलसीडी स्क्रीन मिळेल. याचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ९१.७ टक्के आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात मीडियाटेक ८१० प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज दिले आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवू शकता. यात पॉवरसाठी ३० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ५ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर, २ मेगापिक्सल डेप्थ आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर मिळतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. Lava Agni 5G ची किंमत Lava Agni 5G स्मार्टफोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत १९,९९९ रुपये असून, या व्हेरिएंटला ब्लू रंगात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/330Ggq1