Full Width(True/False)

चुकीच्या मापाचे कपडे आले की असं होतं... पूनम पांडे पुन्हा oops momentची शिकार; फोटो व्हायरल

मुंबई- नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री मॉडेल पूनम पांडेचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. या फोटोंमध्ये पूनम पांडेनं असे कपडे घातले आहेत ज्यामुळे तिला oops moment ला सामोरं जावं लागलं आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोत पूनमनं गुलाबी रंगाची ब्रालेट घातली असून त्यावर निळ्या रंगाच जॅकेट आणि पॅन्ट घातली असल्याचं दिसून येत आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने केस वरती बांधले आहेत. याच सोबत तिने ड्रेसला मॅचिंग कानातले घातले आहेत.पूनम पांडेचे हे फोटो चर्चेत येण्याच कारण, ती कॅमेऱ्याजवळ येताच तिचा उप्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला. झालं असं की अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा ब्रॅलेट घातली आहे. अभिनेत्री कॅमेऱ्याजवळ येताच ब्रॅलेटमध्ये खालून उप्स मोमेंट कॅमेऱ्यात कैद झाला. कंपड्यामुळे झाले ट्रोल या उप्स मोमेंटमुळे पूनमला सोशल मीडियावर अनेक जण ट्रोल करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं, जेव्हा तुम्हाला चुकीच्या साइजची डिलिव्हरी मिळते पण रिटर्न पॉलिसी नसते'. दुसऱ्या युजरने लिहिलं, एवढ तरी कशाला घालतेस,ते पण दाखवायचं'. तिसऱ्या युजरने लिहिलं, 'कपड्यांना पण लाज वाटत असेल की हिने हे तरी का घातलं'. चौथ्या युजरने लिहिलं, 'सध्या मुंबईत कपड्यांचा तुटवडा आहे.' पूनम पांडे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज बोल्ड अंदाजीतल फोटो शेअर करत असते. तिने शेअर केलेले फोटो नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या प्रत्‍येक फोटोवर युजर्सही कमेंट करतात. दरम्यान ती आता पूनम पांडेच्या कामाबाबत बोलायच झालं तर ती कंगना रणौतचा 'लॉक अप' या नवीन रिअॅलीटी शोमध्ये सर्पधक म्हणून येणार असल्याची चर्चा होत्या. प्रेक्षक हा शो ऑल्ट बालाजी आणि एमएक्स प्लेअरवर २४ तास पाहू शकतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/xFEyzw1