ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर दर आठवड्याला अनेक वेगवेगळ्या सेलचे आयोजन केले जात असते. Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये तुम्ही स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंना स्वस्तात खरेदी करू शकता. याशिवाय फॅशन प्रोडक्ट्सवर देखील Amazon वर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळत आहे. तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon सेल तुमच्या फायद्याचा ठरेल. Amazon वर वेगवेगळ्या कंपन्यांच्या ५५ इंच स्मार्ट टीव्हींवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही Amazon Basics, Kodak, Redmi आणि Sony च्या स्मार्ट टीव्हींना आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. हे टीव्ही दमदार फीचर्ससह येतात. यामध्ये तुम्हाला वॉइस असिस्टेंट, महत्त्वाच्या अॅप्सचा देखील सपोर्ट मिळेल. हे टीव्ही तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफर्ससह खरेदी करू शकता. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZmEX2YI