स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास सध्या लेटेस्ट स्मार्टफोन्सवर एकापेक्षा एक ऑफर्स उपलब्ध आहे. ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर मंथ एंड मोबाईल फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेल आजपासून म्हणजेच २५ मार्चपासून सुरू झाला असून उद्या २६ मार्चपर्यंत चालेल. म्हणजे येथून खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे फक्त दोन दिवस आहेत. यादरम्यान अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. सिटी बँक कार्डद्वारे स्मार्टफोनच्या खरेदीवर १० टक्के इन्स्टंट सूट दिली जाईल. यासोबतच नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर, मोबाईल प्रोटेक्शन प्लॅन आणि फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्राम सारखे फायदेही दिले जात आहेत. जाणून घ्या कोणत्या फोनवर किती डिस्काउंट. मिळत आहे. पाहा या टॉप डील्स आणि घरी आणा जबरदस्त स्मार्टफोन्स ते सुद्धा मोठ्या सेव्हिंग्जसह. यात SAMSUNG Galaxy F23 5G सारख्या स्मार्टफोनसह काही भन्नाट फोन्सचा समावेश आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/89pW6iF