Full Width(True/False)

बेस्ट डील ! ५५ % डिस्काउंटसह १७,९९९ रुपयांत घरी आणा ४३ इंचाचा 'हा' स्मार्ट टीव्ही, होणार मोठी सेव्हिंग, पाहा ऑफर्स

जर तुम्हाला मोठ्या स्क्रीनचे टीव्ही मॉडेल हवे असेल तर, आज आम्ही तुम्हाला भारतातील बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त ४३ इंच स्मार्ट टीव्ही मॉडेलबद्दल सांगणार आहोत.पाहा ऑफर्स.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/jOsr90Y