Boat Wave Lite स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच झाली असून, या वॉचची किंमत फक्त १,९९९ रुपये आहे. तीन रंगात येणाऱ्या या वॉचला तुम्ही ३१ मार्चपासून अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/sayV4k1