Karisma Kapoor-Pooja Bhatt ugly fight: साधारणपणे ३० वर्षांपूर्वी करिश्मा कपूर आणि पूजा भट्ट यांच्यामध्ये आई-वडिलांवरून जोरदार भांडण झालं होतं. या दोघांचं भांडण इतकं जोरदार होतं की त्याची संपूर्ण बॉलिवूडमध्ये चर्चा होती. या भांडणामध्ये पूजा म्हणाली होती की, करिश्माच्या आईमुळे तिचं करिअर उद्धवस्त झालंय.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/IZKuvYg