Full Width(True/False)

सोनमच्या घरात चोरी, १ कोटींचे दागिने आणि रोख रक्कम गायब

सोनम कपूर आनंद अहुजा यांच्या घरात चोरी झाली. त्यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानावर दरोडा टाकला. अभिनेत्रीच्या घरात १ कोटी ४१ लाखांहून अधिक रुपयांची चोरी झाली आहे. आनंदची आजी सरला आहुजा यांनी तुघलक रोड पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली तेव्हा ही बातमी समोर आली.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/A8jSIhX