कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय शोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांच्या समोरील हॉट सीटवर बसण्याचं स्वप्न अनेक जण पाहतात. पण आता ते सोप्पं होणार आहे. रजिस्ट्रेशनसाठी विचारलेला प्रश्न ऐकाल तर तुमचं स्वप्न पूर्ण होईल.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/rYQDgEj