पावनखिंडच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शेर शिवराज हा सिनेमा ट्रेलरपासूनच चर्चेत होता. २२ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी १ कोटींपेक्षा जास्त् कमाई केली आहे. जगभरात या सिनेमाची घोडदौड सुरू असून शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केल्याची घटना या सिनेमातून मांडली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/Fl6s0vB