रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचे लग्न व्हायला २०२२ साल उजाडावं लागलं असलं तरी त्यांची पहिली भेट झाली ती २००४ साली. त्या भेटीत पहिलं फोटोशूट करणारी ही जोडी पडदयावर बालिका वधू या सिनेमातून एकत्र येणार होती. त्या आठवणी फोटोमधून व्हायरल होत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/8BVzCQy