बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडी अर्थात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अखेर विवाहबंधनात अडकत आहेत. या दोघांच्या लग्नाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आलिया बोलण्यात एकदम मनमोकळी आहे. एका मुलाखतीत आलिया भट्टने तिच्या एक्स बाॅयफ्रेंडबद्दल सांगितलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/8MeyXRp