तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असं ऑनस्क्रीन म्हणणारी अभिनेत्री अमृता पवार हिला खऱ्या आयुष्यात जोडीदार मिळाला आहे. इंजिनिअर असलेल्या नील पाटील याला अमृताने लाईफ पार्टनर म्हणून निवडला असून नुकताच तिचा साखरपुडा देखील झाला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/FrI3cgN