Alia Bhatt Mangalsutra: आलिया भट्टच्या अनोख्या कलीरे आणि हिऱ्याच्या अंगठीसोबतच तिच्या मंगळसूत्राचीही चर्चा आहे. आलियाच्या मंगळसूत्रात अशी एक गोष्ट दडलेली आहे, ज्याचा तिचा पती रणबीर कपूरशी थेट संबंध आहे. इथे पाहा फोटो-
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/TgfNUGP