Full Width(True/False)

शाहरुख खान आणि अशोक सराफ यांचं खास नातं, मामांनी शेअर केला सुंदर अनुभव

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी मराठीबरोबरच हिंदी सिनेमांतही काम करत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हिंदीमध्ये अशोक सराफ यांनी शाहरुख खानबरोबरही काम केलं आहे. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव त्यांनी इंडियन आयडल कार्यक्रमात सर्वांना सांगितला.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/hKMGZ1y