Full Width(True/False)

हावडा ब्रीजचा फोटो ट्विट करत IAS अधिकाऱ्यानं शाहरुख,अमिताभ,अक्षय आणि अजयला विचारला 'तो' प्रश्न

गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार त्याच्या गुटख्याच्या जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यानंतर अक्षयनं जाहीरपणं माफी देखील मागितली आहे. आता एका आयएएस अधिकाऱ्यानं हावडा ब्रीजचा फोटो शेअर केला असून त्यानं बॉलिवूडमधील काही कलाकारांना टॅग केला आहे.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/ntTWk5j