Full Width(True/False)

Ranbir-Alia Wedding: लग्नसोहळ्याच्या फोटोंचे हक्क ओटीटीला कोट्यवधी रुपयांना विकले!

बॉलिवूडमधील लव्हली कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा लग्नसोहळा गुरुवारी थाटात पार पडला. रणबीरच्या 'वास्तू'या निवासस्थानी झालेल्या विवाहसोहळ्याचे हक्क ओटीटी प्लॅटफॉर्मला कोट्यवधी रुपयांना विकण्यात आले आहेत.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/CDrLzxc