अनुपम खेर यांनी द काश्मीर फाइल्स सिनेमात साकारलेल्या भूमिकेचं भरभरून कौतुक होत आहे. अनुपम खेर यांनी सिनेमात काश्मिरी पंडिताची भूमिका साकारली आहेच, शिवाय त्यांनी एका गरीब काश्मिरी कुटुंबाला दत्तकही घेतलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी त्या कुटुंबातील मुलीच्या लग्नाचा खर्चही उचलला आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/btWHj0p