Vivo Y21G स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्टफोनची किंमत १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. फोन व्हर्च्यूअल रॅम सपोर्टसह येतो.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/ZmkxHGQ