इंस्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp वर आक्षेपार्ह, हिंसा भडकवणारे मेसेज पाठवणे तुम्हाला महागात पडू शकते. अशा मेसेजमुळे तुम्हाला जेल देखील होऊ शकते. त्यामुळे WhatsApp वापरताना काळजी घेणे गरजेचे आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CQoORBy