हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांसह भारतीय प्रेक्षक हॉलिवूडपटांचेही चाहते आहेत. त्यांची ही आवड हेरून हॉलिवूड इंडस्ट्रीला भारतात चित्रपट प्रदर्शित करणं महत्त्वाचं वाटू लागलंय. या सिनेमांची आपल्याकडील वाढती कमाई बघता हॉलिवूडपटांच्या प्रदर्शनाचं प्रमाण आणखी वाढणार असल्याचं चित्र आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/jfAopgW