आमिर खानची मुलगी आयरा खान सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. बॉयफ्रेंडसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर नैराश्यात गेल्याने तिला हा आजार झाला आहे. काहीतरी भयानक होईल अशी भीती तिला वाटतेय. लेकीच्या या आजाराने अमिर खानही चिंतेत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/sCexVYr