Bluetooth Headphones: दमदार बॅटरी लाइफसह ‘या’ कंपनीचे स्वस्त ब्लूटूथ हेडफोन्स भारतात लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये; पाहा डिटेल्स
Tunez Beats B60 हे शानदार ब्लूटूथ हेडफोन्स भारतीय बाजारात लाँच झाली आहे. या हेडफोन्सची किंमत १,५९९ रुपये असून, तुम्ही Amazon.in वरून खरेदी करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/G1esM0L