Met Gala 2022 Natasha Poonawalla: मेट गाला २०२२ मध्ये नताशा पूनावाला सहभागी झाली होती. यावेळी नताशानं गोल्डन साडीवर रेड कार्पेटवर वॉक केला. यावेळी नताशानं प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाचीनं डिझाइन साडी नेसली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/lBV3wyY