One year Validity Plans: तुम्ही जर एयरटेल युजर असाल तर आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा प्लानबद्दल सांगत आहो. ज्यामध्ये एका दिवसाची किंमत ५ रुपयांपेक्षा कमी आहे आणि यात तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता मिळते. प्लानची किंमत किती आहे जाणून घ्या.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/gvcB0Oa