Full Width(True/False)

हे आहे अभिनेत्रींच्या सौंदर्याचं आहे गुपित, दिवसाची सुरुवातच होते योगासनांनी!

२१ जून हा जागतिक योग दिवस. हल्ली योगासनांचं महत्त्व बऱ्याच जणांना कळलं आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं म्हणून नियमित योगासनं करतात. आपल्या ५ अभिनेत्रीही रोज सकाळी उठून योगासनं करतात. जाणून घेऊ त्याबद्दल.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/QOWc8j7