Full Width(True/False)

अॅक्शन सीन देताना दिसणार मिथुन दा, नव्या मिम्ससाठी युझर्स तयार

मिथुन चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस. ते आज ७२ वर्षांचे झाले आहेत. आजही ते अॅक्शन सिनेमा करायला सज्ज झाले आहे. अजून या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही. पण मिथुनदांची अॅक्शन पाहायला फॅन्स उत्सुक आहेत.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/NcgPOeT