Full Width(True/False)

रोका, मेंदी... जहीर इक्बाल आणि सोनाक्षी सिन्हाचं लग्न? अभिनेत्रीनं सोडलं मौन

सोनाक्षी सिन्हानं इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातून तिनं तिच्या लग्नाच्या चर्चांबद्दल सांगितलं आहे. कालपासून सोनाक्षी आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाबद्दल सगळीकडेच चर्चा होती.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/Lhmtq36