Full Width(True/False)

रियाच नाही या अभिनेत्रींसोबतही होतं सुशांतचं खास नातं, अफेअरच्याही झाल्या चर्चा

Sushant Singh Rajput Death Anniversary: अभिनेता सुशांतसिंह राजपूतला जाऊन १४ जून २०२२ रोजी दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. आजही त्याच्या अनेक चाहत्यांसाठी ही बाब अविश्वसनीय आहे.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/xJPaOK8