Full Width(True/False)

'मन उडू उडू झालं'मध्ये अजिंक्यची जागा घेणार दुसराच कलाकार, इंद्रा होणार गायब

मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रा आणि दीपू यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडतेय. या मालिकेत सध्या या दोघांच्या प्रेमाला घरातून कडाडून विरोध सुरू आहे. लवकरच या मालिकेतून इंद्राची भूमिका साकारणारा अजिंक्य राऊत गायब होणार असून त्याची जागा दुसराच अभिनेता घेणार आहे. काय आहे कारण आणि अजिंक्य का दिसणार नाही ?

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/U4tsgzA