बॉलिवूडमध्ये सिनेमांपेक्षा ज्यांच्या वादग्रस्त विधानांची चर्चा होते अशा राम गोपाल वर्मा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशमधील पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/JNqTCd4