Karan Johar Kartik Aaryan Reunion News : 'दोस्ताना २' सिनेमात कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर, लक्ष्य ललवानी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. परंतु या सिनेमाच घोषणा झाल्यानंतर काही महिन्यांतच कार्तिकनं हा सिनेमा सोडला. त्यानंतर करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं देखील अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत कार्तिक या सिनेमाचा भाग नसल्याचं जाहीर केलं होतं...
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/sW0PYoU