एकामागून एक हिट होणारे सिनेमे, वेबसिरीज आणि आयफा अॅवार्डसारखा आंतरराष्ट्रीय सन्मान यामुळे प्रसिध्दीच्या झोतात असलेली सई ताम्हणकर नुकतीच आयुष्यातील नात्यावर दिलखुलास बोलली. तिच्या आयुष्यात एक खास व्यक्ती आहे. सोशल मीडियावर तिने हे नातं जाहीर केलंय. नातं जपण्यासाठी काय केलं पाहिजे हे सईने सांगितलंय
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/1GVdxzB