डान्स महाराष्ट्र डान्स या शोला दणक्यात सुरूवात झाली आहे. शोमधील स्पर्धकांबरोबरच सोनाली कुलकर्णी आणि गश्मीर महाजनी यांची परीक्षक जोडीही पसंतीस उतरली आहे. पण या शोचं परीक्षकपद स्वीकारण्यात गश्मीरचा एक स्वार्थ आहे. तो कोणता स्वार्थ आहे हे गश्मीरनेच सांगितलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/l4enGmc